Skip to main content Scroll Top
Send Message
wave-04 (Demo)

    Hidden fields
    CAREERS
    wave-04 (Demo)

    We are on the lookout for the best candidates

    “ आम्ही पिंपरी-चिंचवड मध्ये राहत होतो, आम्ही लाईफस्टाइल अपग्रेड बघत होतो आणि आम्ही शिफ्ट झालो, इथे छोट्या छोट्या गोष्टी चा विचार केला गेला आहे, आम्ही त्रिशा डेव्हलपर्स चे संतुष्ट ग्राहक आहोत.’’
    श्री. मोहन जोशी व सौ. विभावरी जोशी
    सुरेखा अपार्टमेंट, उजवी भुसारी कॉलनी
    “ व्हिव खूप सुंदर आहे, इथे खूप ग्रीनरी आहे, त्रिशा डेव्हलपर्स खूप कोऑपरेटिव आणि ट्रांसपेरेंट आहेत. ’’
    श्री. अभिजीत लोणकर व सौ. मुक्ता लोणकर
    इंद्रायणी, प्रभात रोड
    “ त्रिशा च्या फिनिशिंगस खूप छान आहे, २४ ते ३० महिन्यामध्ये प्रोजेक्ट पूर्ण झाला, अमिनिटीएस खूप छान आहेत, टेरर्स खूप मोठ आणि प्रशस्त आहे. ’’
    श्री. चिराग सावंत'
    इंद्रायणी, प्रभात रोड
    " प्रशस्त घर आम्हाला पाहिजे होत आणि ते आम्हाला मिळालं, खूप सुदंर टेरेस आहे, खाली एंट्रन्स ला खूप सुंदर गणपती ची मूर्ती आहे, लाईटिंग मला खूप आवडली “
    डॉ. मीनल धर्माधिकारी
    इंद्रायणी, प्रभात रोड
    " पारदर्शकता ठेवणारे बिल्डर पाहिजे होते आणि ते भेटले, आवडत्या लोकेशन ला फ्लॅट आहे, फ्लॉलेस काम झालं आहे, शेवटी आम्हाला आमच्या स्वप्नातलं घर भेटलं “
    श्री. हर्षद जोशी व सौ. अदिती जोशी
    आशीर्वाद, एरंडवणे
    “ इथे आल्यावर एक पॉसिटीव्ह व्हाइब्ज आली, इथला लेआऊट, वास्तु खूप छान आहे आणि ज्या गोष्टी सिनियर सिटीझन त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या."
    श्री. मिलिंद भिसे व सौ. स्वाती भिसे
    सुरेखा अपार्टमेंट, उजवी भुसारी कॉलनी
    "त्रिशा डेव्हलपर्सने अत्यंत प्रशस्त आणि सुबक डिझाईन असलेले घर आम्हाला दिले. त्यांनी आमच्या प्रत्येक गरजांचा विचार केला."
    श्री सुधीर नाईक व सौ जोश्ना नाईक
    "त्रिशा डेव्हलपर्सने उत्कृष्ट गुणवत्ता आणि कलात्मक दृष्टिकोन जपला आहे. हे घर आमच्या स्वप्नांची सुंदर पूर्तता आहे."
    श्री. संदेश धोबळे व सौ अरुणा धोबळे
    "घर बांधण्यापलीकडे, त्यांनी आमच्या जीवनशैलीला साजेसा आणि भावनिकदृष्ट्या जोडणारा निवास तयार केला."
    श्री.शशिभूषण मित्तल
    "त्रिशा डेव्हलपर्सच्या कामातील बारकावे आणि बांधकामाचा दर्जा प्रशंसनीय आहे. त्यांची सर्विस अत्यंत समाधानकारक आहे."
    सचिन लोढा आणि पल्लवी सुराणा
    "त्रिशा डेव्हलपर्सने आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगले घर दिले. आम्ही अत्यंत आनंदी आहोत."
    श्री. मोहन कुलकर्णी
    "प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणी त्रिशा डेव्हलपर्सने अत्यंत कुशलतेने पार पाडली. त्यांनी आमच्या गरजा अचूक समजून घेतल्या."
    श्री अच्युत दाते व श्री.अरविंद दाते
    "गुणवत्ता, वेळेवर बांधकाम आणि स्पष्ट संवाद यामुळे आमचा प्रवास त्रिशा डेव्हलपर्ससोबत सहज आणि आनंददायी ठरला."
    श्री. व सौ जमेनीस